Friday, September 19, 2025 06:32:38 PM
सिंधू पहिल्या सेटमध्ये 14-21 ने, तर दुसऱ्या सेटमध्ये 13-21 ने पराभूत झाली. सिंधूने आतापर्यंत अन से यंगविरुद्ध एकूण 8 सामने खेळले आहेत. परंतु, या सर्व सामन्यात तिला पराभव स्विकारावा लागला.
Jai Maharashtra News
2025-09-19 14:18:56
दिन
घन्टा
मिनेट